घरव्हिडिओमुंबई - गोवा व्हाया 'आंग्रीया'

मुंबई – गोवा व्हाया ‘आंग्रीया’

Related Story

- Advertisement -

मुंबई – गोवा ट्रीप म्हटलं की, मजा आणि मस्ती. आता ही मजा समुद्रीमार्गाने पुन्हा एकदा लुटता येणार आहे. २४ ऑक्टोबरपासून बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी ‘आंग्रीया क्रुझ’ सुरु होणार असून या लक्झरी क्रूझमध्ये काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, याची खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच ही क्रूझ चालू करण्याचे बऱ्याच जणांचे स्वप्नं होते. लवकरच हे स्वप्नं पूर्ण होणार असून ही क्रूझ आतून नक्की कशी आहे हे खास तुमच्यासाठी.

- Advertisement -