Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

Related Story

- Advertisement -

कान्स चित्रपट महोत्सवानंतर आlता मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्त्सव २०२२ सिनेप्रेमींच्या भेटीला येत आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. विविध विषयांवर आधारित चित्रपट, आकर्षक पारितोषिकं आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ ही थीम साजरी करत मान्यवरांच्या उपस्थितीत हा चित्रपट महोत्सव पार पडेल.

- Advertisement -