घरगणेशोत्सव २०१८मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग

मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग

Subscribe

अवघ्या दोन दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलंय. त्यामुळे मुंबईमध्ये मुर्ती कामांना प्रचंड वेग आला आहे. लहान – थोरांपासून भक्त मध्यरात्रीच्या वेळी मुंबईमध्ये येऊन ही कामं पाहत आहेत. नक्षीकाम, दागिन्यांचं काम आणि रंगकामांमध्ये कारागिर गढून गेलेल आपल्याला पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -