घरव्हिडिओकोळी बांधव राज ठाकरेंच्या भेटीला

कोळी बांधव राज ठाकरेंच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी महिलांना महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे. या संबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोणीबांधवांनी भेट घेतली.

- Advertisement -