Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लोकल प्रवासासंदर्भात विजय वडेट्टीवारांचं मोठ वक्तव्य

लोकल प्रवासासंदर्भात विजय वडेट्टीवारांचं मोठ वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यसरकार मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत आहे. तसेच यासंदर्भात तयारी देखील सुरू झाली आहे. दरम्यान, जानेवारीपासून मुंबई लोकलचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याचा विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मुंबई लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र उपस्थित होत असताना अशा परिस्थितीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -