Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मालाड मालवणी भागातील दुर्घटना

मालाड मालवणी भागातील दुर्घटना

Related Story

- Advertisement -

मुंबईतील मुसळधार पावसामुळं मालाडमधील इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

- Advertisement -