घर व्हिडिओ स्वातंत्र्य दिनानिमित्त तरुणाईची मरिन लाइन्सवर गर्दी

स्वातंत्र्य दिनानिमित्त तरुणाईची मरिन लाइन्सवर गर्दी

Related Story

- Advertisement -

देशभरात 77वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मुंबईतील मरिन लाइन्स येथे तरुणाई देखील स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करण्यासाठी एकवटली आहे. यावेळी बासरीच्या समधूर सुराने तरुणाई देखील गुंग झाली

- Advertisement -