Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई नाशिकात १०० टक्के जनता कर्फ्यु !

मुंबई नाशिकात १०० टक्के जनता कर्फ्यु !

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांनी आणि नाशिककरांनी जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद देत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी केलेल्या आवाहनाला चांगली साथ दिली आहे. मुंबई नाशिक शहरातील जनजीवन ठप्प होतानाच, रेल्वे, रस्ते वाहतुक यासारख्या सार्वजनिक उपक्रमाचाही वापर करणे टाळत नागरिकांनी जनता कर्फ्युला उत्तम पाठिंबा दिला आहे. मुंबईच्या रस्त्यांसोबतच नाशिक रोड स्थानक, मुंबई आग्रा हायवेवरही शुकशुकाट होता.

- Advertisement -