घरव्हिडिओ| नव्या उमेदवाराला संधी; मतदारांचा कौल यंदा कोणाच्या बाजूने?

| नव्या उमेदवाराला संधी; मतदारांचा कौल यंदा कोणाच्या बाजूने?

Related Story

- Advertisement -

#MumbaiNorthEastLokSabhaconstituency #LokSabha #MumbaiNorthEast
लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देत सर्वच पक्षांचे भावी उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. पण मागील पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतदान करतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणारे आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या इशान्य मुंबई (उत्तर पूर्व) लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊयात…

- Advertisement -