घरव्हिडिओखारच्या राहत्या घरी मुंबई पोलीस

खारच्या राहत्या घरी मुंबई पोलीस

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान स्विकारत राणा दांपत्य हे मुंबईत दाखल झाले आहे. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना सीआरपीसी १४९ ची नोटीस बजावली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही काम करु नका, असं आवाहनही पोलिसांनी राणा दाम्पत्याला केलं आहे. या नोटीशीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राणा दांपत्याची असणार आहे.

- Advertisement -