घरव्हिडिओमुंबईच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर दरेकरांचे भाष्य

मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर दरेकरांचे भाष्य

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या सुशोभीकरणाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित केला. सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद कशा प्रकारे करणार, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -