घरव्हिडिओ१९० वर्षांचा अमृतांजन ब्रिज जमीनदोस्त

१९० वर्षांचा अमृतांजन ब्रिज जमीनदोस्त

Related Story

- Advertisement -

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातासाठीचा ब्लॕक स्पॉट असणारा १९० वर्षे जुना अमृतांजन ब्रिज आज ९ तासांच्या मेहनतीनंतर जमीनदोस्त करण्यात आला. कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने ही मोहीम फत्ते करण्यात आली. या ब्रिटिश काळातील ब्रिजलाल जमीनदोस्त केल्याने आता मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अतिरिक्त अशी तिसरी लेन या टप्प्यात येत्या दिवसात तयार केली जाईल. त्यामुळे अपघात कमी होतानाच, वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मदत होईल

- Advertisement -