Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ क्वारंटाईन सेंटरमध्ये होतोय लोकांचा छळ

क्वारंटाईन सेंटरमध्ये होतोय लोकांचा छळ

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी मुबंईत विविध ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यासाठी पालिकेने कोट्यवधीची कंत्राटे दिली. पण प्रत्यक्षात या क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित कोविडग्रस्तांचा छळ होत आहे. त्यांना स्वच्छ पाणी, अन्न आणि स्वच्छता याच्या मुलभूत सोयी-सुविधा देखील दिल्या जात नाहीत. चारकोप बोरीवली येतील क्वारंटाईन सेंटरच्या अनास्थेचा घेतलेला हा आढावा….

- Advertisement -