घरव्हिडिओभाजपा, शिवसेना की ठाकरे गट कोण मारणार बाजी?

भाजपा, शिवसेना की ठाकरे गट कोण मारणार बाजी?

Related Story

- Advertisement -

लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देत सर्वच पक्षांचे भावी उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. पण मागील पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतदान करतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणारे आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय जाणून घेऊयात.

- Advertisement -