Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ IRCTC ने लॉंच केलं पहिलं पॉड हॉटेल

IRCTC ने लॉंच केलं पहिलं पॉड हॉटेल

Related Story

- Advertisement -

आयआरसीटीसीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पहिलं पॉड हॉटेल लाँच केलं आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवाश्यांच्या पसंतीनुसार सुविधा देण्यात आल्या आहेत. ही सुविधा भारतात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी एक गेमचेंजर आहे. जे प्रवाशी कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. कारण कमी किमतीत तुम्हाला अधिकाधिक सुविधा येथे मिळणार आहेत. जर मुंबईमध्ये तुम्ही राहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी गेलात. तर हे पॉड हॉटेल तुमच्यासाठी उत्तम स्थान आहे.

- Advertisement -