Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; कोरोनाचे नियम पायदळीmumbaikars not following corona rules

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; कोरोनाचे नियम पायदळीmumbaikars not following corona rules

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे मात्र, कोरोनाच्या संकटातही नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. दादरमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवत नागरिक सर्रास फिरताना दिसत आहे. यावरुन नागरिकांचा पुन्हा एकदा बेफिकीरपणा दिसून येत आहे.

- Advertisement -