- Advertisement -
अवकाळी पावसाने मुंबईत हजेरी लावली असून मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानचक्र बिघडले आहे. जागतिक हवामान बदलाचा हा परिणाम असून यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने आधीच वर्तवला होता.
- Advertisement -