Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मुंबईत १० वर्षातला पावसाचा कहर

मुंबईत १० वर्षातला पावसाचा कहर

Related Story

- Advertisement -

मुंबईत मुसळधार पावसामुळे शनिवारी मध्यरात्री आणि रविवार पहाटे दरड व भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यामुळे मुंबईत अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहे. मागील दहा वर्षात मुंबईत ६ हजार १८४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यासंदर्भातील हा सविस्तर आढावा.

- Advertisement -