Wednesday, February 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंब्रा- कौसा परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक

मुंब्रा- कौसा परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुंब्रा- कौसा परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले असून आंदोलन करण्यात येत आहे.

- Advertisement -