घरव्हिडिओआज कोणा कोणाचे खून होणार?

आज कोणा कोणाचे खून होणार?

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात मर्डर मिस्त्री हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. शीव आणि शिवानी या कार्यात खून्याच्या भुमिकेत आहेत. तर अभिजीत या कार्यात कसा खून करायचा याविषयी सुचना देत आहेत. काल घरात पहिला खून झाला आहे

- Advertisement -