Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्री हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादांवर जोरदार हल्लाबोल

मंत्री हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादांवर जोरदार हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोना महामारीसारखी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेले प्रयत्न फोल ठरले आहे. यासोबतच सत्तेत असलेल्या कित्येक मंत्र्याचे गैरव्यवहार, भष्ट्राचार आणि गृहमंत्री अनिल देशमुखांची पोलिसांकडे महिन्याला १०० कोटी रूपयांची खंडणी मागण्याची मागणी हे सर्व प्रकरणं दाबण्यासाठी लोकांचे लक्ष या प्रकरणांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -