घरव्हिडिओराजावाडी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना म्युझिक थेरपी

राजावाडी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना म्युझिक थेरपी

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या मनात समाजापासून वेगळे ठेवल्याची भावना वाढीस लागू नये, त्यांना एकटे वाटू नये, त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी राजावाडी हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांना म्युझिक थेरपीसह विविध थेरपीचा वापर करत आहे. रुग्णांना योग शिकवण्याबरोबरच म्युझिक थेरपीच्या माध्यमामतून त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

- Advertisement -