Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ NRC, CAA विरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर

NRC, CAA विरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. रविवारीही मोठ्या संख्येने धारावी येथे नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं. धारावीच्या ९० फिट या रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -