घरव्हिडिओमविआत मोठा-लहान भावावरून वाद, काय आहे प्रकरण?

मविआत मोठा-लहान भावावरून वाद, काय आहे प्रकरण?

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि लहान भाऊ असा वाद पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा वाद सुरू झाला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही कधी गर्व केला नाही, असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -