Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवारांचा राजीनामा तर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा रद्द

पवारांचा राजीनामा तर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा रद्द

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकून मोठा स्फोट पक्षात घडवून आणला मात्र याचा धूर मविआमध्ये देखील पसरला आहे. यामागचे कारण म्हणजे मविआची वज्रमूठ सभा रद्द झाल्याची बातमी समोर आलीये मात्र सभा रद्द होण्यामागचे नेमकं कारण काय? पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीची वज्रमूठ सैल झालीये का? जाणून घेऊयात व्हिडिओमधून

- Advertisement -