Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माय महानगरचा 'विश्वासार्ह' प्रवास

माय महानगरचा ‘विश्वासार्ह’ प्रवास

Related Story

- Advertisement -

आपल्या बातम्या, आतल्या बातम्या हे माय महानगर वेबसाईटने गेल्या ४ वर्षांत शब्दशः खरे करून दाखवले आहे. मायबाप प्रेक्षकांच्या साथीने माय महानगर वेबसाईटने ४ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर ५ व्या वर्षात दिमाखात प्रवेश करत आहे. राजकारण असो वा समाजकारण, अंडरवर्ल्ड असो की नोकरशाही, खेळ असो की समाजमनाचा ताळमेळ, मराठी पडदा ते बॉलीवूड यातून आपली बातमी आणि आतली बातमी शोधण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांत माय महानगर या वेबसाईटनं सातत्याने केला आहे. नव्या काळाची नवी भाषा असलेल्या डिजिटलमध्येही माय महानगरने आपल्या अचूक आणि आतल्या बातम्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. माय महानगरच्या पुढच्या प्रवासातही तुम्हा मायबाप प्रेक्षकांची अशीच साथ मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.

My Mahanagar has literally made your news, inside news literally true in the last 4 years. My Mahanagar is entering my mind in 5 years after a successful career of 4 years. Whether it is politics or sociology, underworld or bureaucracy, sports or social harmony, from the Marathi screen to Bollywood, in the last four years, My Mahanagar website has been trying to find your news and inside news. Even in digital, the new language of the new age, My Metropolis has created a distinct identity in the minds of the audience with its accurate and inside news. We are confident that you will get the same support from my parents audience in your next journey to My Mahanagar

- Advertisement -