घरव्हिडिओमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 22 दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 22 दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना १० नोव्हेंबरला दक्षिण मुंबईतील एचआर रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, २२ दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -