घरव्हिडिओCDS: लष्कर प्रमुख जनरल नरवणे नवे सीडीएस?

CDS: लष्कर प्रमुख जनरल नरवणे नवे सीडीएस?

Related Story

- Advertisement -

लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या चीफ ऑफ स्टाफ डिफेंस (सीडीएस) होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील सीडीएस नरवणे होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जनरल नरवणे यानी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा पदभार स्वीकारला आहे. या कमिटीमध्ये तिन्ही दलांचा समावेश असतो. नरवणे सर्व सेनाप्रमुखांमध्ये वरिष्ठ असल्यामुळे त्यांना सीडीएस कमिटीच्या चेयरमनपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

- Advertisement -