Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पालिका आयुक्तांचे मोठे संकेत

लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पालिका आयुक्तांचे मोठे संकेत

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही आतापासूनच कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेनं वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तयारी केलीय. वाढत्या कोरोना रुग्ण पाहता मुंबईत लॉकडाऊनही होण्याची शक्यता मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केलीय.

- Advertisement -