Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून चौकशीची मागणी

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून चौकशीची मागणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच मोदींच्या सुरक्षेत झालेली त्रुटी गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची गंभीर चुकीची सखोल चौकशी केली असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -