Tuesday, January 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आजपासून फ्रंटलाईन वर्कर,ज्येष्ठ नागरिकांना मिळणार बुस्टर डोस

आजपासून फ्रंटलाईन वर्कर,ज्येष्ठ नागरिकांना मिळणार बुस्टर डोस

Related Story

- Advertisement -

राज्यातील सर्व शासकीय महानगरपालिका तसेच खासगी लसीकर केंद्रावरआजपासून फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

- Advertisement -