घरव्हिडिओकोरोना लढ्यातील नाचे, शिवसेनेचा भाजप नेत्यांवर घणाघात

कोरोना लढ्यातील नाचे, शिवसेनेचा भाजप नेत्यांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये कोरोना बाधीतांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यामध्ये करण्यात आलेल्या निर्बंधावरून आक्षेप घेणाऱ्या भाजप नेत्यांवर शिवसेनेनं टीका केली आहे. लोकांचा जीव वाचवण्याच्या द्दष्टीने घेण्यात आलेले निर्बंधांचे निर्णय हे भाजपच्या नेत्यांना समजणार नाही असा टोला लगावत निर्बंधाविरोधा बोलणाऱ्या नेत्यांसाठी नाचे टोणगे समजाला लागलेली कीड अशी विशेषण सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे..

- Advertisement -