घरव्हिडिओसंजय राऊतांच सूचक ट्विट,मात्र राऊतांचा निशाणा नेमका कोणावर ?

संजय राऊतांच सूचक ट्विट,मात्र राऊतांचा निशाणा नेमका कोणावर ?

Related Story

- Advertisement -

तुमच्याबद्दलच्या मतांनी नाराज होऊ नका ते त्यांचे मत आहे. तुमचं नशीब नाही असे सूचक ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. देशातील ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत तयारीला लागले आहेत. गोवा आणि युपीमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हे ट्विट केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -