घर व्हिडिओ मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंनी व्यक्त केला संताप

मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंनी व्यक्त केला संताप

Related Story

- Advertisement -

राजकीय घडामोडींवर भाष्य केलेल्याने अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याची घटना घडली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक संपातजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर किरण माने यांच्याकडूनही चॅनलच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -