Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ राज ठाकरेंसह चंद्रकांत दादा पाटील नाशिक दौऱ्यावर

राज ठाकरेंसह चंद्रकांत दादा पाटील नाशिक दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. हे दोघेही नेते शासकीय विश्रामगृहावर राहणार असून या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बातमीसह इतरी महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -