Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ विक्रोळीत पुन्हा एकदा कोसळली दरड

विक्रोळीत पुन्हा एकदा कोसळली दरड

Related Story

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे विक्रोळीत घरांवर दरड कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला असतानाचा आज पुन्हा एकदा विक्रोळीत दरड कोसळली आहे. ही दरड विक्रोळीतल्या पार्क साईट भागात कोसळली असून सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र एका कारचं नुकसान झालं आहे. या बातमीसह इतरही काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -