Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्र निर्बंधमुक्त, दोन वर्षानंतर सर्व कोरोना नियमांपासून सुटका

महाराष्ट्र निर्बंधमुक्त, दोन वर्षानंतर सर्व कोरोना नियमांपासून सुटका

Related Story

- Advertisement -

आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त, दोन वर्षानंतर कोरोना नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही. राज्य सरकाने घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आलाय. निर्णयानुसार नागरिकांना गुढीपाडव्यापासून मास्क घालण्याची सक्ती नसेल. मास्क घालणे ऐच्छिक असेल. त्याचप्रमाणे लोकल ट्रेनमधून प्रवास करताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन डोसची सक्तीही मागे घेण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे

- Advertisement -