Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्याचा हायवोल्टेज ड्रामा

शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्याचा हायवोल्टेज ड्रामा

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानी येऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करू असा निर्धार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना विरुद्द राणा दाम्पत्य असा हायवोल्टेज ड्रामा रंगला आहे. आज राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी तसेच मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी जमा झाली आहे.

- Advertisement -