घरव्हिडिओराज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?

Related Story

- Advertisement -

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या सभेला अद्याप औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून परवानगी देण्यात आली नाही. आज औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देतील अशी शक्यता आहे. काही अटींच्या आधारावर परवानगी मिळू शकते.

- Advertisement -