Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही'

‘भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्या दरम्यान एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, ‘कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, असं म्हटलं आहे. या बातमीसह इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -