घरव्हिडिओराज ठाकरेंचा पुणे तर अमित ठाकरेंचा नाशिक दौरा

राज ठाकरेंचा पुणे तर अमित ठाकरेंचा नाशिक दौरा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याचा तर मनसे नेते अमित ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -