घरव्हिडिओशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची शंभरी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची शंभरी

Related Story

- Advertisement -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाची ९९ वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण करताय. यानिमित्ताने आज पुण्यात सेलिब्रेशन केलं जातय. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील उपस्थिती आहे.

- Advertisement -