Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिल?

मुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिल?

Related Story

- Advertisement -

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे तेथील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासाह २५ जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -