घरव्हिडिओमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर रवाना झाले असून अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -