घरव्हिडिओलसीचे २ डोस घेतलेल्या महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू

लसीचे २ डोस घेतलेल्या महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. लसीचे २ डोस घेतलेल्या महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यू मागचं आणखीन काय कारण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -