घरव्हिडिओमुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरु

मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबईतील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर आता मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -