घरव्हिडिओ...अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, मनसेची जाहीर धमकी

…अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, मनसेची जाहीर धमकी

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, हे प्रत्युत्तर मनसेच्या जिव्हारी लागले असून मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिली आहे. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिली आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10

- Advertisement -