Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनिल देशमुखांविरोधात ED कडून लूकआऊट नोटीस जारी

अनिल देशमुखांविरोधात ED कडून लूकआऊट नोटीस जारी

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसूल केल्याच्या आरोपात मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. . याआधी ED कडून अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स पाठवण्यात आले होते मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे ED कडून त्यांना लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीय.

- Advertisement -