Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी तर सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी 10 जणांना परवानगी देण्यात आलीय.

- Advertisement -