Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दादर फुलमार्केटमध्ये मुंबईकरांची गर्दी

दादर फुलमार्केटमध्ये मुंबईकरांची गर्दी

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवच्या निमित्ताने दादरच्या फुलमार्केटमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी झाली असून मुंबईकरांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. . मुंबईपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र फुलमार्केटमध्ये पहायला मिळत आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचा फज्जा उडालाय.

- Advertisement -